आंबेगाव तालुक्यातील सुपूत्राची बिएसफ मध्ये उपनिरीक्षक पदी निवड
आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र संदीप रामचंद्र कडूसकर यांची सिमा सुरक्षा बल (BSF) मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून उपनिरीक्षक या पदोन्नती करण्यात आलेली आहे. दिनांक ७/१०/२०२० रोजी त्यांची या पदावर निवड झालेली आहे. संदीप कडूसकर हे BSF मध्ये २००३ पासून कार्यरत आहेत. तुरूवातीला त्यांनी हवालदार या पदावर …