तुर्भे स्टोअर येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


प्रतिनिधी


खारघर


    तुर्भे स्टोअर प्रभाग क्र.६९ येथे समाजसेविका झिनत अन्वर शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी परिवहन समिती सभापती अन्वर शेख आणि समाजसेविका *झिनत अन्वर भोईर-शेख* यांच्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवनेते वैभव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जन्नत भोईर-शेख म्हणाल्या, कार्यालयात नेहमी आपल्या सर्व सामान्य जनतेसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तसेच कोरोना काळात (लॉकडाऊन) गोरगरीब जनतेला मास्क, सॉनिटायझर चे वाटप करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका ऊषा मनोरे, ज्योती अवचार , सरस्वति मोगली, मधु शिंदे, सकुबाई सगर , ललिता सुरवसे , लता मोरे , पूर्णिमा ढोबळे, महादेवी सगर, अकबर शेख, उत्तम सुरवसे, चंद्रकांत मंजुळकर, नितिन ढोबळे, महेश जाधव , कृष्णप्पा कांबळे, श्रीप्रकाश गुप्ता, विश्वनाथ मामा, दिलीप विश्वकर्मा, जीतू रामलाल गुप्ता, बशीर चौधरी, कृपाशंकर माली, शिवाजी पवार, राजेश पासवान, नदीम शेख, बबन लबडे, नाजिम कुरैशी, संजय सगर, श्याम कांबळे मान्यवर उपस्थित होते.